-
अभिनेत्री आणि मॉडल मंदिरा बेदी आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करतेय. मंदिरा अलिबागमधील एका बीच हाउसवर कुटुंबासोबत धमाल करतेय.
-
बर्थडेच्या आदल्यादिवशी मंदिराने पूल पार्टी करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मंदिराचे गुलाबी बिकिनीतील हे फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतं आहेत.
-
या फोटोत मंदिराने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. पूलमधील हॉट फोटो तिने तिच्य़ा इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. "वाढदिवसाची पूर्वसंध्या" असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.
-
मंदिराने यावर गॉगल्स आणि गळ्यात काही सिलव्हर चैन्स घातल्याचं दिसतंय.
-
50 वर्षांची होऊनही मंदिरा आजही चांगलीच फिट आहे. तिच्या फिटनेसने तिने अनेक चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
बर्थडे निमित्ताने शेअर केलेल्या फोटोंवरून मंदिराचं बिकिनी प्रेम दिसून येतंय. मंदिरा तिचे बिकिनीतले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
खास करून बिकिनीमधील मंदिराच्या फोटोंची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. बिकिनीतील तिचा हॉट अंदाज अनेकांना घायाळ करतो.
-
मंदिराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे बिकिनीतील अनेक हॉट फोटो पाहायला मिळतात.
-
तसचं मंदिराच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते. मंदिरा सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत चाहत्याचं लक्ष वेधून घेत असते.
-
'शांती' या मालिकेने मंदिराच्या करिअरला खरी ओळख दिली. मात्र या मालिकेतील मंदिरा आणि आत्ताची मंदिरा बेदीमध्ये मोठा फरक झाल्याचं दिसून येतंय. (all photo- mandirabedi)

AFG vs AUS: अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झाला रद्द, कोणत्या संघाने गाठली सेमीफायनल?