-
गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुगंधा मिश्रा चर्चेत आहे. आज म्हणजेच 26 एप्रिलला सुगंधा अभिनेता आणि संकेत भोसले यांच्या सोबत लग्न बंधनात अडकणार आहे.
-
सुगंधाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. शनिवारी तिच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. 'मेहंदी की रात' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.
-
पंजाबमधील जालंदरमध्ये सुंगधा आणि संकेत यांच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत.
-
तर पूजेसाठी सुंगधाने केलेल्या मराठमोळ्या लूकला देखील चाहत्यांनी पसंती दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुगंधाने "एवढ्या प्रेमासाठी धन्यवाद" असं म्हणत शुभेच्छा देणाऱ्या चाहच्यांचे आभार मानले आहेत. (All Photos: sugandhamishra23 instagram)

तर . 'द कपील शर्मा' या शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत सुगंधानेदेखील प्रेक्षकांना पोटभर हसवलं आहे.
-
अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सुगंधा आणि संकेतचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
-
गेल्या वर्षापासून सुगंधाने लग्नासाठी तयारी केली होती.(all photo-instagram@sugandhamishra)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल