-
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी त्यांच रिलेशनशिप हे लपवलेलं नाही.
-
मात्र, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. तर अनेक वेळा दोघांमध्ये असलेला वयाच्या फरकामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.
-
हे दोघे बऱ्याच वेळा एकत्र दिसतात. एकमेकांसोबत सुट्टी मिळाली की फिरायला जातात. अर्जुनचे तर मलायकाच्या कुटुंबासोबत आणि तिच्या मुलासोबत एक चांगले नाते आहे.
-
हे दोघेही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जास्त काही बोलताना दिसत नाही. मात्र, अर्जुनने मलायकाची कोणती गोष्ट त्याला सगळ्यात जास्त आवडते याचा खुलासा केला आहे.
-
'एचटी ब्रन्च'ल्या दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, "मला मलायकातील प्रतिष्ठितपणा आवडतो. वयाच्या २० व्या वर्षापासून आतापर्यंत, कोणावर निर्भर न राहता एक स्वतंत्र स्त्री म्हणून सन्मानपूर्वक प्रगती केली."
-
"आजूबाजूच्या गोष्टींबद्दल कोणती तक्रार करतांना किंवा त्याबद्दल बोलताना त्याने कधीही मलायकाला पाहिले नाही."
-
"तिला कामाबद्दल बोलायला आवडतं नसून, ते काम व्यवस्थीपण पूर्ण करायचे माहित आहे. हेच रोज मी तिच्या कडून शिकतो."
-
"मी तिच्या विचारांमध्ये कोणतीही नकारात्मकता पाहिली नाही. ती कधीच गोष्टी फिरवून सांगत नाही."
-
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरने अर्जुन आणि मलायकासोबत एक फोटो शेअर केला होता. हा फोटो एका पार्टीतला आहे. यात मलायका हॉट अंदाजात दिसत आहे.
-
मलायका आणि अर्जुनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल