-
लाखो तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे.
-
ऋताने ‘दुर्वा’ मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
-
त्यानंतर तिने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केली.
-
ऋताने ‘दादा एक गूड न्यूज’ या नाटकामध्ये देखील काम केले.
-
ऋताच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर ऋताचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं.
-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
ऋताच्या या 'ब्लॅक अँड व्हाईट' फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
-
ऋताच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे / इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”