-
झी मराठी वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेत शीतलची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर ही महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाली.
-
मालिकेतला शीतलचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडला होता.
-
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या शिवानीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
शिवानीने परिधान केलेल्या जांभळ्या साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. त्यावर तिने भरजरी अशी ज्वेलरी परिधान केली आहे.
-
साडीतील तिच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य – शिवानी बावकर / इन्स्टाग्राम)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…