-
अभिनेत्री रायमा सेन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
नुकतेच रायमाने सोशल मीडियावर काही टॉपलेस फोटो शेअर केले आहे. या टॉपलेस फोटोशूटमुळे रायमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
या फोटोत रायमाचने डेनिम जीन्स परिधान केल्याचं दिसतंय. तर टॉप एवजी एक मेटलिक रंगाचं कापड तिने पकडल्याचं दिसतंय.या फोटोत ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय.
-
या फोटोत रायमा बॅक फ्लाँट करताना दिसतेय. ४१व्या वर्षीही रायमाचा हा हॉट अंदाज पाहून अनेक जण घायाळ झाले आहे. नेटकऱ्यांनी रायमाच्या फोटोवर तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
रायमा नुकतीच संजय कपूरसोबत 'द लास्ट अवर' या वेब सीरिजमध्ये झळकली होती.
-
तर लवकरच रायमा ‘आलिया बसु गायब है' मध्ये झळकरणार आहे. (all photos-instagram@raimasen)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral