-
दमदार अभिनय व मनमोहक सौंदर्य या दोन गोष्टींमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय यांचा ७० वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
त्या निमित्ताने अभिषेक आणि ऐश्वर्याने बर्थडे सेलिब्रेशनचे आयोजन केले होते.
-
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आराध्या आणि वृंदा राय दिसत आहेत.
-
ऐश्वर्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या राय बच्चन / इन्स्टाग्राम)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘ही’ एक १० रूपयांची छोटी गोष्ट खरेदी केल्यानेही वाढेल सुख-समृद्धी