-
बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच सुंदर आहे त्यांची दुसऱी मुलगी खुशी कपूर. बॉलिवूड स्टार किड्स पैकी एक असलेली खुशी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
खुशी कपूरदेखील सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच खुशीने तिच्या बिकिनी लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
लवेंडर रंगाच्या बिकिनीतील खुशीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोतील खुशीचा हॉट लूक चाहत्यांना घायाळ करतोय.
-
खुशी सध्यातरी बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते.
-
खुशीच्या या फोटोवर अनेक स्टार किड्सनी कमेंट करत फोटोला पसंती दिली आहे.
-
खुशीच्या फोटोवर बिग बींची नात नव्या नंदा तसचं शनाया कपूर आणि अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने कमेंट केल्या आहेत.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO