-
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी काढलेला एक फोटो कियाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोत कियारा टॉपलेस असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘#dabbooratnanicalendar2021’, असे कॅप्शन कियाराने दिले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा ‘सायना’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिचा हा चित्रपट चर्चेत होता. नुकताच परिणितीने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी एक फोटोशूट केले आहे. परिणितीच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डब्बू रत्नानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर परिणीतीचा फोटो शेअर केला आहे.
-
अभिनेत्री भूमि पेडणेकरने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केलं आहे.
-
सौंदर्य आणि मादक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सनी लिओनीने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.
-
२०१८ सालच्या कॅलेंडरसाठी बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने हा फोटो काढला होता.
-
‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातून अभिनयाची वेगळी छटा दाखविणारी अभिनेत्री विद्या बालनदेखील या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते.
-
२०१७च्या कॅलेंडरसाठी दिशा पटानीने हा फोटो काढला होता.
-
बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ. कॅलेंडरसाठी कतरिनाने हा फोटो काढला होता.
-
श्रद्धा कपूर देखील कॅलेंडरवर न्यूड अवतारात झळकली आहे.
-
बॉलिवूडची हॉट गर्ल बिपाशा बासूने डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते.
-
२०१७ सालच्या कॅलेंडरसाठी बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्टने हा फोटो काढला होता.
-
बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते.
-
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्राने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते.
-
बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्रींमध्ये गणती केली जाणारी अभिनेत्री तब्बूने ही या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते.
-
२०१७ सालच्या कॅलेंडरसाठी दीपिका पदुकोनने हा फोटो काढला होता.
-
कियाराने या आधी डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूटही केले होते, ज्यामध्ये ती एका मोठ्या पानाच्या मागे लपलेली दिसत होती. तिचा हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल