-
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर प्राजक्ताला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे.
-
प्राजक्ता सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
-
प्राजक्ता फोटोसोबत देणाऱ्या कॅप्शन्समुळेही चर्चेत असते.
-
नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो नाही तर तिचे काही मीम्स शेअर केले आहेत.
-
हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
-
"MHJ करत असताना 'प्राजक्ता माळी' फरसाण खाते… 'प्राजक्ता माळी' फरसाण खात खात MHJ करते."
-
"बस मध्ये काही प्रवासी जागा अडवून धरताना"
-
"जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांवर रुसून बसता आणि सगळे तुम्हाला जेवायला बोलावतात.. तेव्हा तुम्ही…"
-
"वा दादा वा…"
-
या मीममध्ये CID मधील शिवाजी साटम दिसत आहेत. "ते बोलताना दिसत आहेत की.. दया पता लगाओ की प्राजक्ता माळी इतनी क्यूट कैसे है."
-
प्राजक्ताचे हे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
'जुळून येती रेशीमगाठी', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज