-
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहिद आणि मीरा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करताना दिसतात.
ते दोघे ही त्यांच्या आयुष्याबद्दल चर्चा करणे टाळतात. मात्र, एका मुलाखतीत मीराने चक्क तिच्या आवडत्या सेक्स पोजीशन बद्दल वक्तव्य केलं आहे. -
मीरा आणि शाहिदने 'वोग बीएफएफ'च्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती.
-
या शोचे सुत्रसंचालन नेहा धुपिया करते. यावेळी मीरा आणि शाहिद यांनी प्रेम, आपलं आयुष्य आणि सेक्सवर चर्चा केली.
'स्केरी स्पाइस' नावाच्या एका सेगमेन्टमध्ये नेहाने "मीराला तिच्या आवडत्या सेक्स पोजीशनबद्दल प्रश्न विचारला?" त्यावर मीरा म्हणाली की, "मला वाटते की त्याला नियंत्रण करायला आवडते. तो नेहमी मला काय करायच ते सांगत असतो." तर शाहिदने सांगितले की, मीरा सहसा त्याचे कपडे घालून झोपते. -
शाहिद आणि मीराने बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी शाहिदने सांगितले होते की मीरा बऱ्याचदा शाहिदची ब्लॅंकेट ओढून घेते आणि त्याला ब्लॅंकेट शिवाय असेच झोपावे लागते.
-
शाहीद आणि मीरा यांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले.
-
या दोघांनी दोन मुलं आहेत. त्यांची मोठी मुलगी मीशाचा जन्म २ वर्षांनी २६ ऑगस्ट २०१६ ला झाला.
-
तर, ५ सप्टेंबर २०१८ रोजी झैनचा जन्म झाला. (All Photo Credit : Shahid Kapoor Instagram)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral