-
मराठीमधील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत सध्या बराच चर्चेत आहे. उमेशने आजवर बऱ्याच चित्रपटात काम केल आहे. चलातर नजर टाकुयात त्याच्या गाजलेल्या चित्रपटांवर. (Photo-web)
-
कायद्याचा बोला- हा चित्रपट उमेश कामतचा पहिला चित्रपट आहे. 'कायद्याचा बोला'हा चित्रपट 'माय कजन विन्नी' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. (Photo-imbd)
मणी मंगळसूत्र- मणी मंगळसूत्र ही कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे. यात उमेश कामत सोबत हरिशीता भट्ट आणि अंजली कुसरे प्रमुख भूमिका साकारली आहे. (Photo-web) अजब लग्नाची गजब गोष्ट- अभिनेत्री सई ताम्हणकर, आणि उमेश कामत प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पण चांगलाच गाजला होता. (photo-web) मुंबई टाइम- 'मुंबई टाइम' हा चित्रपट एका साधारण मुंबईमध्ये राहणाऱ्या मध्यम वर्गीय मुलाची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. (Photo-loksatta file Photo) पुणे वाय बिहार- उमेश कामत, मृणमई देशपांडे प्रमुख भूमिका असलेली पुणे वाया बिहार ही एक प्रेमकथा आहे. यात उमेश कामत एका पुणेरी मुलाची भूमिका साकारताना आहे तर मृणमई बिहारी मुलीची भूमिका साकारत आहे. (Photo-web) असे ही एकदा व्हावे- उमेश कामत, श्रावणी पिल्लई,तेजश्री प्रधान प्रमुख भूमिका असलेली 'असे ही एकदा व्हावे' हा उत्तम चित्रपटात आहे. (Photo-loksatta file Photos) पेईंनग घोस्ट- ही कथा एक कॉमेडी रोमान्स आणि ट्रॅजेडीची उत्तम गोष्ट आहे. (Photo-Loksatta file photos) टाइम प्लीज- नवरा बायकोची उत्तम कथा असलेली 'टाइम प्लीज' ही प्रेमकथा आहे. (Photo-web) लग्न पहावे करून- मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची लग्न पहावे करून ही एक यूथ बेस लव्ह स्टोरी आहे. (Photo-web)

विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?