-
एखाद्या कलाकाराला एका भूमिकेसाठी वजन वाढवावे किंवा कमी करावे लागते. बॉलीवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या भूमिकेसाठी वजन वाढवले होते. (photo-file photo)
-
क्रिती सेनॉन- 'मीमी' या आगामी चित्रपटासाठी क्रीतीला १५ किलो वजन वाढवावे लागले होते. (Photo- Indian express)
-
हृतिक रोशन- 'सुपर ३०'च्या भूमिकेसाठी त्याच्या फिट शरीराला सोडून त्याला वजन वाढवावे लागले होते. (Photo- Indian express)
-
प्रियांका चोप्रा- '७ खून माफ'या चित्रपटातील एका पात्रासाठी प्रियांकाला तिचा परफेक्ट शेप गमवावा लागला होता. (Photo- Indian express)
-
आमिर खान- बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खानने प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो. आमिर खानने 'दंगल'या चित्रपटासाठी तब्बल २७ किलो वजन वाढवलं होतं. या चित्रपटात आमिर खानने महावीर सिंह फोगट यांची व्यक्तीरेखा साकारली होती. (Photo- Indian express)
-
विद्या बालन- 'द डर्टी पिक्चर' हा विद्या बालनच्या लोकप्रिय चित्रपटांपैंकी एक आहे. या चित्रपटासाठी तिने १२ किलो वजन वाढवलं होतं. (Photo- Indian express)
-
फरहान अख्तर- 'तूफान'या चित्रपटासाठी फरहान अख्तरने वजन वाढवलं होतं. या चित्रपटासाठी त्याला तब्बल १६ किलो वजन वाढवावं लागलं होतं. (photo-file photo)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख