-
अभिनेत्री रिंकू राजगुरू सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या रिंकू तिने शेअर केलेल्या साडीतिल फोटोसाठी चर्चेत आहे. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
-
रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
-
तिने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
-
सैराट या चित्रपटातून रिंकूने कलाक्षेत्रात पदार्पण केले. तिने साकारलेल्या आर्चीच्या भूमिकेला अजूनही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाताना दिसतं आहे. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
-
साडीतील हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
-
नवीन लुकमधील हे फोटो पाहून नेटकरी तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
-
सैराट व्यतिरिक्त रिंकूने 'कागर' चित्रपटात , हॉटस्टारवरील '१००'या हिंदी वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकली होती. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
-
लॉकडाउनच्या दरम्यान रिंकू ‘छूमंतर’ या आगामी द्विभाषिक सिनेमाचे शूटिंग करण्यासाठी लंडनला गेली होती. (Photo-Instagram/Rinku Rajguru)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख