-
अभिनेत्री रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
-
उत्तम अभिनयसोबतच रिंकू तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.
-
रिंकूने नुकतेच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रिंकूने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या लाँग ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. तिच्या या मोहक अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
रिंकूचा आणखी एक खास अंदाज. रिंकूचे हे फोटो चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून त्यावर ते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.(सर्व छायाचित्रे – रिंकू राजगुरू/ इन्स्टाग्राम)
शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?