-
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा आज वाढदिवस आहे. महेश बाबूचे फक्त साउशमध्येच नाही तर देशभरात चाहते आहेत.
-
महेश बाबूने बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. आपल्या अभिनयाच्या जादूने महेशने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
. आपल्या सिनेमांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवत महेश बाबूने आज यशाचं शिखर गाठलं आहे. प्रसिद्धीसोबतच आज महेश बाबूकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे.
-
caknowledge.com च्या वृत्तानुसार महेश बाबू १३४ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. २०२१ सालामध्ये त्याची नेट वर्थ १८मिलियन डॉलर इतकी आहे.
-
महेश बाबू एका महिन्यात १ कोटींपेक्षा जास्त कमावतो. तर वर्षाला १२ कोटींहून अधिक त्याची कमाई आहे.
-
हैदराबादमधील उच्चभ्रू भागात महेश बाबूचं घर आहे. महेश बाबूच्या आलिशान घराची किंमत २८ कोटी इतकी आहे. तर काही दिवसांपूर्वीच त्याने बंगळूरमध्ये देखील नवी प्रापर्टी खरेदी केलीय.
-
महेश बाबूला लक्झरी आणि महागड्या गाड्यांची आवड आहे.
-
महेश बाबूकडे अनेक महागड्या गाड्या आहेत यात २ कोटी रुपयांची रेंज रोव्हर, दीड कोटींची टोयाटा लॅण्ड क्रूझर तसचं BMW730 ही सव्वा कोटींची गाडी आहे.
-
यासोबतच महेश बाबूकडे दोन मर्सिडिस बेन्झ आणि एक ऑडी या गाड्यादेखील आहेत.
-
महेश बाबूकडे स्वत:ची वॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनची किंमत ६ कोटी इतकी आहे.
-
सिंगापूरमधील वॅक्स म्युझियममध्ये महेश बाबूचा मेणाचा पुतळा आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल