-
बॉलिवूडची 'क्वीन' अर्थात अभिनेत्री कंगना रणौत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते.
-
सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. मात्र, यावेळी कंगना स्वत: ट्रोल झाली आहे.
-
कंगनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
-
कंगनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोत कंगनाने पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. कंगनाने गळ्यात गोल्डन चेन परिधान केली आहे.
-
कंगनाने तिचा असा बोल्ड फोटो बऱ्याच काळानंतर शेअर केला आहे. तिचा हा बोल्ड फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
-
अनेकांचे म्हणने आहे की इतर सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांवरून सल्ला देते आणि स्वत: ब्रालेटमध्ये फोटो शेअर करते.
-
अलिकडेच 'धाकड' या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं आहे. यावेळी संपूर्ण टीमने केक कापून आनंद साजरा केला.
-
कंगना लवकरच 'थलायवी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : कंगना रणौत / इन्स्टाग्राम)

अरे देवा! MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची लग्नपत्रिका व्हायरल; लिहलं असं काही की…पाहून पोट धरुन हसाल