-
आपल्या समाजात सेक्सला टॅबू समजले जाते. यावर कोणीही मोकळेपणाने बोलत नाही. तर दुसरीकडे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सेक्स लाईफ विषयी खुलासा करताना दिसतात. आज आपण त्याच कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
आलिया भट्ट – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने एका मुलाखतीत तिच्या फेवरेट सेक्स पोजिशन विषयी सांगितले होते. आलिया म्हणाली की तिला मिशनरी पोजीशन आवडते. (Photo Credit : Alia Bhatt Instagram)
-
रणवीर सिंह – बॉलिवूडचा बाजीराव म्हणून रणवीर ओळखला जातो. रणवीर त्याच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, एकदा त्याच्या व्हर्जिनिटीवर वक्तव्य केले होते. (Photo Credit : Ranveer Singh Instagram)
रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याने वयाच्या १२ व्या वर्षी वर्जिनिटी गमावली होती. एवढंच नाही तर त्याच्या वर्गात असलेल्या मुलांच्या आईला वाटायचे की त्यांची मुल जर रणवीर सोबत राहतील तर ते देखील रणवीरासारखे होतील. (Photo Credit : Ranveer Singh Instagram) मलायक अरोरा – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला 'वोग विथ बीएफएफ'मध्ये नेहा धुपियाने तिला आवडत्या सेक्स पोजिझन विषयी विचारले. तर ऑन टॉप ही तिची आवडती सेक्स पोजिझन असल्याचे मलायकाने सांगितले. (Photo Credit : Maliaka Arora Instagram) शाहिद कपूर – बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये शाहिद कपूरने पत्नी मीरा राजपुतसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी शाहिदने त्याच्या सेक्स लाईफ विषयी एक खुलासा केला होता. शाहिदने सांगितले होते की त्याने आणि मीराने कार सेक्स केले आहे. शाहिदने ही गोष्ट सांगितल्यानंतर मीरा त्याच्याकडे बघत राहिली. (Photo Credit : Shahid Kapoor Instagram) -
दीपिका पादुकोण – बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाने पादुकोण तिच्या आणि रणवीर सिंगच्या सेक्स लाइफ विषयी बोलताना म्हणाली, 'ते दोघे फिजिकल पेक्षा भावनेने जास्त जोडले आहेत.' (Photo Credit : Deepika Padukone Instagram)
-
सलमान खान – बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने देखील करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये व्हर्जिनीटी विषयी विचारल्यानंतर सलमान म्हणाला, 'मी वर्जिन आहे. तर मी लग्न केल्यावर माझी व्हर्जिनीटी गमावेन.' (Photo Credit : Salman Khan Instagram)
सोनम कपूर- बॉलिवूडची फॅश्नन दिवा अभिनेत्री सोनम कपूरने खुलासा केला होता की कोणत्या ही सह-कलाकारासोबत तिने फिजिकल रिलेशन ठेवले नाही. (Photo Credit : Sonam Kapoor Instagram) रणबीर कपूर – बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून रणबीर कपूर ओळखला जातो. रणबीरने एका मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या सेक्स लाईफ विषयी खुलासा करत म्हणाला, मी वयाच्या १५ व्या वर्षी वर्जिनिटी गमावली आहे. (Photo Credit : File Photo) मीरा राजपूत – बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला एका मुलाखतीत सेक्स पोजिझन विषयी विचारता म्हणाली, "मला वाटते की त्याला नियंत्रण करायला आवडते. तो नेहमी मला काय करायच ते सांगत असतो." (Photo Credit : Mira Rajout Instagram) अर्जुन कपूर – अर्जुन कपूर एका मुलाखतीत म्हणाला होता की 'एका पुरुषासाठी प्रेमा पेक्षा सेक्स गरजेचे आहे.' (Photo Credit : Arjun Kapoor Instagram) -
ट्विंकल खन्ना – बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना म्हणाली की, सेक्सची गरज असते. ट्विंकल हे देखील कबूल केले की तिला अक्षय आकर्षक वाटतो कारण तो काळानुसार खूप बदलतो. (Photo Credit : Twinkle Khanna Instagram)
-
करण जोहर – बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या पुस्तकात सांगितले होते की त्याने वयाच्या २६ व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली. (Photo Credit : Karan Johar Instagram)
इमरान हाश्मी – बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये इमरान हाश्मीने त्याच्या सेक्स लाईफ विषयी एक खुलासा केला होता. करणने इमरानला प्रश्न विचारला की 'तुला तरुण असतानाच्या कोणत्या गोष्टींची सगळ्यात जास्त आठवण येते?' तेव्हा इमरान म्हणाला, 'मला वन नाईट स्टॅंडची आठवण येते.' (Photo Credit : Emraan Hashmi Instagram)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?