-
आज 23 ऑगस्ट गौहर खान तिचा वाढदिवस साजरा करत आहे. गौहर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. ती तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असते. चला तर आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या विषयी काही खास गोष्टी.(Photo-Instagram/Gauhar Khan)
-
मॉडेल-अभिनेत्री गौहर खानचा जन्म १९८३ साली एका मुस्लिम परिवारात झाला. गौहर खानने 'रॉकेट सिंग- सेल्समन ऑफ द इयर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.(Photo-Instagram/Gauhar Khan)
-
त्यानंतर तिने 'ईशकजादे', सस्पेन्स थ्रिलर 'फीवर', 'बद्रीनाथ की दुल्हनिय', 'बेगम जान' अशा अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.(Photo-Instagram/Gauhar Khan)
-
२०१३ साली गौहर खान 'बिग बॉस'च्या ७ व्या सिझनची विजेती झाली.(Photo-Instagram/Gauhar Khan)
-
गौहर खानच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती २०१३ला 'बिग बॉस'चा स्पर्धक कुशल टंडन बरोबर रिलेशनशिपमध्ये होती.(Photo-Instagram/Gauhar Khan)
-
काही काळ एकत्र राहिल्यावर गौहर खान आणि कुशाल टंडनचा ब्रेकअप झाला. (Photo-Instagram/Gauhar Khan)
-
गौहर खान आणि तिची बहीण निगार खानसोबत 'खान सीसीटर' या रिअॅलिटी शोमध्ये तिच्या दैनंदिन जीवनाबद्दल प्रेक्षकांना सांगताना दिसली होती. (Photo-Instagram/Gauhar Khan)
-
गौहर खानने जैद दरबारसोबत डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं.(Photo-Instagram/Gauhar Khan)
-
त्याच्या लॉकडाऊन लग्न चांगलच चर्चेत होती. (Photo-Instagram/Gauhar Khan)
-
करोना परिस्थितीमुळे गौहर आणि जैद लग्नानंतर एक वर्षाने हनिमूनला गेले.(Photo-Instagram/Gauhar Khan)
-
गौहर आणि जैद सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. दोघे ही एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. (Photo-Instagram/Gauhar Khan)
-
गौहर तिच्या पती जैद दरबरच्या बहीण-भावांनसोबत अनेक रील आणि फोटो शेअर करत असते.(Photo-Instagram/Gauhar Khan)
-
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर गौहर खान नुकतीच नेटफ्लिक्सवर '14 फेरे की कहानी' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. (Photo-Instagram/Gauhar Khan)
-
तिचा या चित्रपटातील अनोखा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. (Photo-Instagram/Gauhar Khan)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य