-
'कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला टीव्ही अभिनेता शाहीर शेखचे लाखो चाहते आहेत. सध्या शाहीर त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. लवकरचं शाहीर आणि त्याची पत्नी रुचिका कपुरच्या घरी चिमुकला पाहूणा येणार आहे. दरम्यान रुचिकाचे बेबी शॉवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. (Photo-Instagram/Ruchika Kapoor)
-
शाहीर आतापर्यंत त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलताना कधीच दिसला नाही आणि त्याला ते आवडत देखील नाही.(Photo-Instagram/Ruchika Kapoor)
-
शाहीर शेख आणि रूचिका कपूर यांचं लग्न गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालं होतं. या दोघांची भेट ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांनी एकमेकांना पसंत केलं. सुरवातीला या दोघांची मैत्री झाली आणि काही दिवसांनतर कोर्ट मॅरेज करून ते दोघेही विवाहबंधनात अडकले.(Photo-Instagram/Ruchika Kapoor)
-
शाहीरने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोद्वारे त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. (Photo-Instagram/Ruchika Kapoor)
-
आता शाहीर शेखची पत्नी रुचिकाच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.(Photo-Instagram/Saheheer Sheikh Fan Club)
-
या खास दिवसाची जय्यत तयारी करण्यात आली होती. केलेल्या सजावटीने नेटकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.(Photo-Instagram/Saheheer Sheikh Fan Club)
-
शाहीर आणि रुचिकाचे मित्रमंडळी देखील त्या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. (Photo-Instagram/Mushtaq Shiekh)
-
रुचिकाने या खास दिवशी गुलाबी रंगाचा छान गाऊन परिधान केला होता.(Photo-Instagram/Mushtaq Shiekh)
-
शाहीर शेखने देखील आकाशी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (Photo-Instagram/Mushtaq Shiekh)
-
या खास दिवसाचा केक कट करून साजरा करण्यात आला. (Photo-Instagram/Mushtaq Shiekh)
-
रुचिका आणि बाळासाठी खास टॅग तयार करण्यात आले होते. (Photo-Instagram/Riddhi Dogra)
-
(Photo-Instagram/Saheheer Sheikh Fan Club)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख