-
प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून मोनालिसा कायम चर्चेत असते.
-
मोनालिसा सध्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदिव इथे गेली आहे.
-
मोनालिसाने केलेलं ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
-
मालदिवमध्ये मोनालिसासोबत पती विक्रांतसुद्धा आहे.
-
या फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड बोल्ड दिसत आहे.
-
मोनालिसाच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
मोनालिसाने भोजपुरी सिनेमांमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे.
-
सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाचे मूळ नाव अंतरा बिस्वास आहे.
-
मोनालिसाने उडिया म्यूजिक व्हिडीओतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
ब्लॅकमेल चित्रपटातून मोनालिसाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
मोनालिसाने भोजपुरीशिवाय हिंदी, उडिया, बंगाली आणि दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपटात काम केलं आहे.
-
मोनालिसा हे भोजपुरी चित्रपटातील एक मोठे नाव असून, सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोनालिसा / इन्स्टाग्राम)

“माकडतोंड्या, बोबडा बोलतो…सूरजचा सिनेमा फ्लॉप करायचा ठरवलं होतं”, केदार शिंदेंचा ट्रोलर्सबाबत मोठा दावा, म्हणाले…