-
अभिनेत्री रिंकू राजगुरू ही नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
-
रिंकू राजगुरु ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
‘सैराट’ या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू रातोरात प्रसिद्ध झाली.
-
नुकतंच रिंकून तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
यात तिचा कूल अंदाजातील काही फोटो पाहायला मिळत आहे. -
रिंकूने यात पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि जॉगर्स पँट घातली आहे.
-
विशेष म्हणजे तिचे हे फोटो अनेकांनी खूप छान, सुंदर, क्यूट असे विविध कमेंट्स केले आहेत.
-
“आयुष्य लहान आहे, त्यामुळे वेळ फार कमी आहे. जीवनात रिप्ले किंवा रिवाईंड होत नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या,” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
‘सैराट’, ‘कागर’, ‘मेकअप’ या सिनेमानंतर रिंकूने ‘हंड्रेड’ या हिंदी वेब सीरिजमधून रिंकूने पसंती मिळवली. कमी वयात कलाविश्वात पदार्पण केलेल्या रिंकूने आज अफाट लोकप्रियता मिळविली आहे. -
लवकरच रिंकू एका बिग बजेट मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘छूमंतर’ असं या सिनेमाचं नाव असून लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आले आहे.
-
उत्तम अभिनयसोबतच रिंकू तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू / इन्स्टाग्राम)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज