-
आपल्या अभिनयाने आणि त्यासोबतच अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘धक धक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित.
-
माधुरीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
हिरवी पैठणी साडी, नथ असा हा माधुरीचा साज नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
माधुरीच्या या फोटोंवर हजारो लाइक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सदेखील केले आहेत.
-
पैठणी साडीतील माधुरीचा लूक अगदी मनमोहक दिसतोय. सध्या माधुरी कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३’ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”