-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणून सोनाली कुलकर्णी हिला ओळखले जाते.
-
सोनालीने काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतानाचे अनेक फोटो पोस्ट केले होते.
-
त्यानंतर आता पुन्हा एकदा सोनालीने मालदिवचे ट्रिपचे इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यातील एका फोटोत सोनाली सायकलिंग करताना पाहायला मिळत आहे.
-
तर एका फोटोत ती बिकिनी घालून स्विमिंगपूलचा आनंद घेताना दिसत आहे.
-
सोनाली ही पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदीवला गेली होती.
-
यावेळी ती मालदीवमध्ये कँडिमा (Kandima) रिसॉर्टमध्ये राहत होती.
-
सोनालीने शेअर केलेल्या मालदीवच्या फोटोत ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
‘हो जा रंगीला रे’, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल