-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. निया शर्मा तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. निया तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता नियाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नुकताच निया शर्माचा नवीन म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झला आहे. या व्हिडिओचे नाव ‘दो घुंट’ असून हे गाणं यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
-
ती सध्या तिच्या नवीन गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिने हा नवीन लूक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
-
हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
तिने या फोटोत गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. पोस्ट शेअर करत “मी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे म्हणून मला कमी लेखू नका. #DooGhootKick! “, अशा आशयाचे कॅप्शन नियाने दिले आहे “.
-
नियाने या आधी एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत नियाने गुलाबी रंगाचा ट्युब टॉप आणि पांढऱ्या रंगाची जीन्स परिधान केली होती.
-
तिच्या त्या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.
-
नियाने ट्रोलर्स बद्दल बोलताना एका मुलाखतीत तिच्याबद्दल कोण काय बोलते यामुळे तिला काहीच फरक पडत नाही.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख