-
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
जॅकलिन ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन सतत कोणत्या ना कारणामुळे चर्चेत असते.
-
जॅकलिन ही अभिनयाप्रमाणे ग्लॅमरस फोटोंसाठी ओळखली जाते.
-
नुकतंच जॅकलिनने एक टॉपलेस फोटोशूट केले आहे.
-
यात ती प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
-
तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे.
-
जॅकलीन नुकतीच रॅपर बादशहाच्या गाण्यात झळकली होती. ‘पानी पानी’ हे बादशाहचं गाणं चांगलच हिट झाल आहे. या गाण्यातील जॅकलीनच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
लवकरच जॅकलिन ‘भूत पोलिस’ या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. -
(सर्व फोटो – जॅकलिन फर्नांडिस/ इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…