-
‘बिग बॉस ओटीटी’ची स्पर्धक उर्फी जावेद जारी बिग बॉस ओटीटीच्या घराततून बाहेर पडली असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रिय असते. तसंच तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.
-
तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे उर्फी नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.
-
उर्फीला काही दिवसांपूर्वी तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चांगलीच चर्चेत आली होती.
-
उर्फीने डेनिम जीन्स आणि त्यावर एक क्रॉप डेनिम शर्ट परिधान केला होता. मात्र हा शर्ट इतकं तोकडा होता की यातून उर्फीची ब्रा स्पष्ट दिसत होती. उर्फी तिच्या या लुकमुळे चांगलीच चर्चेत आली होती.
-
उर्फीने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिने जांभळ्या रंगाची पॅन्ट बिकिनी ब्रा सोबत स्वत:ने डिझाईन केलेला क्रॉप टॉप परिधान केला आहे.
-
उर्फीच्या या आगळ्या वेगळ्या लूकमुळे ती पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
-
तिच्या कमेंट सेक्शनमध्ये तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे.
-
एका युजरने लहिलं, “आता हिला फॅशन डिझायनर बनवा”
-
दुसऱ्या युजरने लिहिलं, “तुझ्याकडे ड्रेस नसतील तर मला सांग, माझे काही जुने कपडे आहेत ते तुला पाठवून देते. (Photos-Urfi Javed/Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”