-
सध्या रुपेरी पडद्यापासून लांब असणारी अभिनेत्री म्हणजे जिनिलिया डिसूजा देशमुख. जिनिलिया ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमीच तिचे विविध फोटो शेअर करत असते.
-
जिनिलियाने नुकतंच मराठमोळ्या लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.
-
विशेष म्हणजे त्यासोबत तिने केसात गजरा, हातात हिरवा चुडा आणि कानात झुमकेही घातले आहेत.
-
जिनिलिया या ट्रेडिशनल लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. (सर्व फोटो – जिनिलिया देशमुख/ इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा