-
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव कोणालाही नवीन राहिलेलं नाही.
-
कमी वयात रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवणारी ही अभिनेत्री आता वेबविश्वातही झळकू लागली आहे.
-
रिंकू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
-
उत्तम अभिनयसोबतच रिंकू तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.
-
गुलाबी रंगाच्या साडीत रिंकूचं सौंदर्य खुललं असून ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
रिंकूइतकीच सुंदर तिची आई आहे. आशा राजगुरू असं त्यांचं नाव असून त्यासुद्धा इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असतात.
-
रिंकूची आई आशा राजगुरु या नेहमी रिंकूचे, कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
-
रिंकूच्या या फोटोंना इन्स्टाग्रामवर ७२ हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत.
-
रिंकू लवकरच एका बिग बजेट मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू / इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच