-
छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे.
-
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे.
-
‘अवंतिका’, ‘अवाघाची हा संसार’ आणि ‘वादळवाट’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदेने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्वेताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
यात तिने छान केशरी रंगाची पैठणी परिधान केली आहे.
-
तिच्या या हटके लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
मात्र या लूकवरुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
-
‘नो ब्लाऊज,’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने तिच्या फोटोवर केली आहे.
-
श्वेताच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – श्वेता शिंदे / इन्स्टाग्राम)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”