-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेले 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे.यातील प्रत्येक पात्राला प्रक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या मालिकेतील सोनूची भूमिका साकारणारी निधि सध्या सतत चर्चेत असते.
-
जरी निधिने तारक मेहता ही मालिका सोडली असली तरी ती वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते.
-
बिग बॉसच्या १५ व्या सिझनसाठी विचारणा करण्यात आली होता.
-
मात्र बिग बॉस सोडून तिने तिच्या पहिल्या प्रेमाची निवड केली आहे.
-
निधिचं पहिलं प्रेम म्हणजे भटकंती.
-
निधि भानुशालीने तीच्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
निधि सध्या तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करत आहे.
-
हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.
-
निधि सोशल मीडियावर बोल्ड अंदाजात फोटो शेअर करत असते.
-
या फोटोंसाठी ती ट्रोल झाली आहे.
-
(Photo- Niddhi Bhanushali/Instagram)
IND vs ENG : रोहित शर्मा मालिका विजयानंतर विसरला ट्रॉफी? विराट-राहुल हसतानाचा मजेशीर VIDEO व्हायरल