-
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे.
-
अभिनयासोबतच अमृताने तिच्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
-
वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नुकतेच अमृताने काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल आहेत.
-
अमृताने काळ्या रंगाची साडी परिधान केली असून या साडीला असलेल्या फ्रिलने तिला मॉर्डन लूक मिळालाय.
-
तर अमृताने या साडीवर एक ट्यूब ब्लाउज परिधान केलंय.
-
या साडीवर तिने कोणतेही दागिने न घालता फक्क मोठे कानातले घातले आहेत.
-
काळ्या रंगाच्या या कॉटन साडीमध्ये अमृताचं सौंदर्य खुलुन आलंय.
-
अमृताच्या या फोटोंना अनेक चाहत्यांसह कलाकारांनी देखील मोठी पसंती दिलीय. (All Photo-instagram@amrutakhanvilkar)

८ एप्रिल पंचांग: दुःख दूर होणार ते शुभ फळ मिळणार; कामदा एकादशीला भगवान विष्णू कोणत्या राशीला पावणार? वाचा राशिभविष्य