-
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते.
-
बिपाशा आणि तिचा पती अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत मालदीवमध्ये ट्रीप एन्जॉय करतेय.
-
बिपाशा आणि करणने मालदीवमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
काही फोटोंमध्ये करण आणि बिपाशा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.
-
बिपाशाने तिच्या अनेक फोटो आणि व्हिडीओंना ‘मंकी लव्ह’ असं हॅशटॅग दिलं आहे.
-
बिपाशा या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय.
-
२०१५ सालामध्ये आलेल्या ‘अलोन’ या सिनेमावेळी बिपाशा आणि करणची भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.
-
2016 मध्ये दोघ विवाहबंधनात अडकले.
-
करण सिंह ग्रोवरचं हे तिसरं लग्न आहे.
२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार