-
आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर बॉलिवूडध्ये खळबळ माजली असतानात आता एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे.
-
मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात आनन्या पांडेचं नाव समोर येताच सोशल मीडियावर ती ट्रेंडिंगमध्ये आली आहे.
-
सोशल मीडियावर अनन्या पांडेचे मीम्स वेगाने व्हायरल होवू लागले आहेत.
-
या आधी वेळोवेळी अनन्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. यातच आता ती एनसीबीच्या रडारवर आल्याने नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स व्हायरल करण्यास सुरुवात केलीय.
-
या मीममध्ये अनन्या “मी खूप स्ट्रगल केलंय असं म्हणतावा दिसतेय. यापूर्वी अनन्याने एका मुलाखतीत मला खूप संघर्ष करावा लागला असं वक्तव्य केलं होतं. स्टार कीड असूनही अनन्याने हे वक्तव्य केल्याने अनन्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
-
अनन्याच्या संघर्ष करावा लागला या वक्तव्यावरून पुन्हा एकदा तिच्यावर निशाणा साधला जातोय. या मीममध्ये “हा संघर्ष संपतच नाही” असं अनन्या म्हणताना दिसतेय.
-
तर या मीममध्ये आर्यन आणि अनन्याची बातमी पाहताना कंगना रणौत असा आनंद घेत असेल हे दर्शवण्यात आलंय.
-
एनसीबीची धाड पडल्यानंतर चंकी पांडेची प्रतिक्रिया.
-
एनसीबीची टीम अनन्याच्या घरात झडती घेण्यासाठी आल्यानंतर अनन्याची अवस्था
-
आर्यननंतर अनन्याची चौकशी झाल्याने बॉलिवूडमधील स्टार किडस् अशा अवस्थेत असतील असं दर्शवणारं हे भन्नाट मीम
-
“या सगळ्या प्रकरणात मला का खेचलं”
-
एनसीबी शाहरुख आणि अनन्याच्या घरी पोहचल्यावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी अवस्था झाली असेल.
-
तर एनसीबी अनन्याच्या घरी पोहचली आहे म्हणजे आता हाती काही तरी लागेलच असं या मीममध्ये दाखवण्यात आलंय.
-
या मीममध्ये देखील कंगना रणौत आनंदाने नाचत असेल असं दाखवण्यात आलंय.
-
तर सध्या करण जोहर आर्यन आणि अनन्यासाठी नवी स्क्रीप्ट लिहिण्यात असा व्यस्त असेल हे दाखवणारं मीम

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार