-
हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स त्यांच्या चित्रपटातून कोट्यवधी रुपये कमवतात आणि ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही.(फोटो: Anuj Bhatia/Indian Express)
-
हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स त्यांच्या चित्रपटातून कोट्यवधी रुपये कमवतात आणि ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. (फोटो: Indian Express)
-
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बॉलिवूडचे हे टॉप स्टार्स कोणत्या स्मार्टफोनचे आवडते आहेत आणि सर्व स्मार्टफोन अॅण्डोर्समेंटनंतर ते कोणता फोन वापरतात. (फोटो: Indian Express)
-
फोटो पोस्ट करताना अनेकदा सेलेब्रिटी त्यांचा फोन फ्लॉन्ट करत असतात. (फोटो: Indian Express)
-
अमली पदार्थाच्या प्रकरणात अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील वडिलांप्रमाणे आयफोन वापरतो. (फोटो: Instagram )
-
दोन वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिनेही अलीकडेच एक सेल्फी केअर सेल्फी पोस्ट केला होता ज्यात तिचा स्मार्टफोन दिसत होता. अनन्या देखील आयफोन वापरकर्ता आहे. (फोटो: Instagram )
-
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, जो देशातील सर्वात श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे, आयफोन वापरतो आणि वेळोवेळी या अॅपल फोनचे नवीन मॉडेल्स खरेदी करतो. (फोटो: Instagram )
-
संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीची अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर बरेच फोटो पोस्ट करत राहते, ज्यावरून ती सुद्धा नवीनतम आयफोन वापरते हे दिसून येते. (फोटो: Instagram )
-
बॉलिवूडची मस्तानी, दीपिका पदुकोण अलीकडे सोशल मीडियावर बरीच मनोरंजक पोस्ट करत आहे. अलीकडेच, तिने तिच्या केसांच्या मेकओव्हरचे फोटो पोस्ट करताना तिचा आयफोन फ्लॉन्ट केला. (फोटो: Instagram )
-
दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता आणि होस्ट, धर्मा प्रॉडक्शनचे मालक, करण जोहर देखील आयफोन वापरतात. अलीकडेच, इन्स्टाग्रामवर सेल्फी टाकून त्याने सांगितले की त्याने नवीनतम आयफोन १३ घेतला आहे. (फोटो: Instagram )

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड