-
पॉर्नपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी.
-
‘बेबी डॉल’ या आयटम साँगने सनीला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली.
-
सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर सनीने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान भक्कम केलं.
-
विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही सनीची लोकप्रियता अफाट आहे.
-
अभिनयासोबतच सनी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे.
-
सनीने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
सनीचा आणखी एक खास अंदाज.
-
साडीतील तिच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – सनी लिओनी / इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच