-
बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका संजू बाबा अर्थात अभिनेता संजय दत्तने मान्यतासोबत २००८ साली लग्न केले.
-
पहिल्या पत्नीपासून त्याला त्रिशाला ही मोठी मुलगी असून मान्यता पासून शाहरान आणि इकरा ही जुळे मुले आहेत.
-
बॉलिवूडमधील निर्माता करण जोहरने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्वीकारले.
-
करण जोहरच्या दोन जुळ्या मुलांचा ७ फेब्रुवारी २०१७ रोजी जन्म झाला.
-
करणच्या मुलांची नावे रुही आणि यश अशी आहेत.
-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे.
-
२७ जून रोजी संकर्षणच्या पत्नीने जुळ्याच्या बाळांना जन्म दिला आहे.
-
त्यांनी मुलाचे नाव सर्वज्ञ ठेवले आहे तर मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तीन मुलांची आई आहे.
-
सनीने सरोगसीच्या मार्गाचा अवलंब करत जुळ्या मुलांचं पालकत्वं स्वीकारलं.
-
सनीच्या जुळ्या मुलांची नावं नोआ आणि अशर असे ठेवण्यात आले आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ साली अंमलीपदार्थ विरोधी पथकात (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडेशी लग्न केलं.
-
या दोघांनीही अगदी साध्या आणि गुपचूप पद्धतीने लग्न केलं होतं.
-
२०१८ साली क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला.
-
आपल्या तालावर प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला ठेका धरायला लावणारी नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फराह खान.
-
फराह आणि शिरीष कुंदर यांना आन्या, दीवा आणि सझर ही तिळी मुले आहेत.
-
फराह तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या मुलांचे सुंदर फोटो शेअर करत असते.
-
अभिनेत्री सेलिना जेटलीने २०१२ साली जुळ्या मुलांना जन्म दिला.
-
व्हिस्टन आणि विराज अशी सेलिनाच्या मुलांची नावं आहेत.
-
२०१३ साली विवाहबंधनात अडकलेल्या विनोदवीर कृष्णा अभिषेक आणि कश्मीराने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”