-
सध्या भारतीय क्रिकेट संघ T20 वर्ल्ड कपसाठी दुबईमध्ये आहे. इथेच क्रिकेटर्सच्या कुटुंबीयांनी मुलांसोबत हॅलोवीन पार्टीची मजा लुटली आहे. यातील भगव्या रंगाचा ड्रेस घातलेली चिमुकली रोहित शर्माची मुलगी आहे.
-
या पार्टीत भारतीय संघातील क्रिकेटर्सच्या मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या.
-
अनुष्का शर्मा तसचं हार्दिक पांड्याची पत्नी नताशासह अनेकांनी या पार्टीचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
. यात सर्वाचं लक्ष वेधून घेतलं ते विराट आणि अनुष्काच्या लहानग्या वामिकाने.
-
या पार्टीत वामिकाने परीचा ड्रेस परिधान केला होता.
-
तसचं हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्यने देखील नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं.
-
अगस्त्यने भूताचं कॉस्च्यूम परिधान केलंय
-
या ड्रेसमध्ये अगस्त्य खूपचं क्यूट दिसतोय.
-
या लहानग्यांनी इतर सर्व क्रिकेटर्सकडून चॉकलेट घेत आनंद साजरा केलाय
Pune Rape Case: मंत्री योगेश कदम यांच्या असंवेदनशील विधानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल; मंत्र्यांना सल्ला देताना म्हणाले…