-
अभिनयासोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या सौंदर्याने आजवर अनेकांना भुरळ घातली आहे.
-
सोशल मीडियावर सोनाली चांगलीच सक्रिय असते.
-
वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यासोबत शेअर करत असते.
-
सध्या सोनाली दुबईमध्ये तिच्या पती कुणालसोबत वेळ घालवत आहे.
-
सोनालीने पती कुणालसोबतचे खास फोटो नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोत दोघांची जोडी खूपच सुंदर दिसतेय.
-
सोनालीने पिवळ्या रंगाचं क्रॉप टॉप परिधान केलंय. तसचं तिने साईड बटनस् आणि स्लीट असलेला डेनिम स्कर्ट परिधान केलाय.
-
तर तिचा पती कुणालने देखील क्रिम करलचं टी-शर्ट आणि डेनिम परिधान केलीय.
-
ऐन दुबई या जगातील सर्वात मोठ्या आकाश पाळण्यासारख्या असलेल्या निरीक्षण चाकाला सोनाली आणि तिच्या पतीने भेट दिली होती. यावेळीचे हे खास फोटो आहेत.
-
दुबईतील दुबई मरीनाजवळील ब्लूवाटर्स बेटावर सोनाली निवांत वेळ घालवत असल्याचं दिसतंय.
-
तर सोनालीने लग्नानंतर अनेकदा तिच्या हटके मंगळसूत्राच्या स्टाईलने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
या फोटोतही सोनालीने एका वेगळ्या डिझाईनचं मंगळसूत्र घातल्याचं दिसतंय.
-
सोनालीने हे मंगळसूत्र आद्या या ज्वेलरी ब्रॅण्डकडून बनवून घेतले आहे.
-
७ मे २०२१ रोजी दुबईत सोनालीचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो तिने वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट केले.Photo-Instagram@sonalee18588)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल