-
गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.
-
या स्टारकिडमध्ये बरेचसे जण चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात.
-
यामधलंच एक नाव कृष्णा श्रॉफ.
-
जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते.
-
कृष्णा देखील भाऊ टायगरसारखी फिटनेस फ्रिक आहे.
-
फिटनेससोबत कृष्णा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते.
-
नुकतेच कृष्णाने एक बोल्ड फोटोशूट केले होते.
-
या फोटोमध्ये कृष्णाने काळ्या रंगाचे क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे.
-
कृष्णाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
कृष्णा या फोटोत ग्लॅमरस दिसत आहे.
-
कृष्णा कलाविश्वापासून दूर असून तिने करिअरची वेगळी वाट निवडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कृष्णा श्रॉफ / इन्स्टाग्राम)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज