-
अभिनेत्री श्वेता शिंदे – ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटीची जावो… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
-
अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे – दिवाळीच्या शुभेच्छा!!!
-
अभिनेत्री सायली संजीव – दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…
-
अभिनेत्री अक्षया देवधर – शुभ दीपावली…
-
अभिनेता श्रेयस तळपदे – आमच्या संपूर्ण परिवाराकडून आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा… आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी मन:पूर्वक आभार…
-
अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मणिराज पवार
-
अभिनेत्री प्राजक्ता माळी – सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…!!
-
अभिनेत्री मानसी नाईक खरेरा – शुभ दीपावली…
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – दीपावली पर्वाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा… आपल्या घरातील सर्व जण निरोगी व आनंदी राहो ही माझ्याकडुन तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा…
-
अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेता शंतनू मोघे
-
अभिनेत्री गायत्री दातार – दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!
-
अभिनेत्री भार्गवी चिरमुले – दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
-
अभिनेत्री संस्कृती बालगुडे
-
अभिनेत्री मिताली मयेकर चांदेकर
-
मंजिरी ओक – दिवाळीच्या सगळ्यांना खुप शुभेच्छा…
-
अभिनेत्री सई लोकूर
-
अभिनेत्री दीक्षा केतकर
-
गायिका सावनी रवींद्र (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?