-
अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण करत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे.
-
. तेजश्रीचे लाखो चाहते आहे. या चाहत्यांना तिने दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तेजश्री प्रधानने खास पारंपरिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. तिने पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ असा तेजश्रीचा मराठमोळा लूक नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे.
-
तसचं तिने साडीला साजेसे असे सुदंर दागिने घातले आहेत.
-
या फोटोंमध्ये तेजश्रीसमोर रांगोळी आणि दिव्यांची आरास दिसतेय.
-
फोटो शेअर करत तेजश्रीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pune Rape Case: मंत्री योगेश कदम यांच्या असंवेदनशील विधानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल; मंत्र्यांना सल्ला देताना म्हणाले…