-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहे. मालिकेत असलेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
मालिकेतील आपल्या आवडत्या कलाकाराविषयी जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांना असते. या मालिकेतील सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेलं पात्र म्हणजे दयाबेन.
-
दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानी साकारत होती. दिशा सध्या मालिकेत दिसत नसली तरी तिची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.
-
दिशाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अशी छाप सोडली आहे की तिचे डायलॉग अजुनही लक्षात आहेत.
-
आज आपण दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या वार्षिक संपत्तीविषयी जाणून घेऊया.
-
दयाबेन कोट्यावधींच्या संपत्तीची मालकीन आहे.
-
‘बॉलिवूड लाइफ’च्या एका रिपोर्टनुसार, दिशाला ‘तारक मेहता..’च्या एका एपिसोडसाठी एक ते दिढ लाख रुपये घ्यायची.
-
तर २०१७ मध्ये दिशा प्रत्येक महिन्याला २० लाख रुपये मानधन घ्यायची.
-
दिशा वकानीची संपूर्ण संपत्ती ही ३७ कोटींची असल्याचे म्हटले जाते.
-
याशिवाय तिच्याकडे BMW गाडी देखील आहे.
-
दिशाची लोकप्रियता पाहिल्यानंतर अनेक शो आणि ब्रँडच्या ऑफर देखील येत आहेत.
-
दिशाने मयुर पहाडीशी २०१५मध्ये लग्न केले आहे.
-
२०१७ मध्ये दिशाने एका मुलीला जन्म दिला आणि त्यानंतर दिशा मालिकेत दिसली नाही.
-
दिशाने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
दिशा ‘देवदास’, ‘मंगल पांडे: द राइजिंग’, ‘जोधा अकबर’, ‘सी कंपनी’, ‘लव स्टोरी 2050’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Photo Credit : File Photo )

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख