-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती नीक जोनससोबत अमेरिकेत दिवाळी साजरी करतेय.
-
प्रियांका आणि नीकसाठी ही दिवाळा जास्त खास आहे कारण यावेळी ते त्यांच्या स्वत:च्या पहिल्या घरात दिवाळी साजरी करत आहेत.
-
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या घरातील दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
प्रियांका चोप्रा आणि नीकन कॅलिफोर्नियामध्ये नवं घरं खरेदी केलंय. या घरात दिवाळीसाठी खास सजावट करण्यात आली होती.
-
भारतीय परंपरेनुसार आणि पेहराव परिधान करत प्रियांकाने मित्र मैत्री आणि कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये या खास पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
-
तर “आमच्या पहिल्या घरात आमची पहिली दिवाळी .” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
-
तसचं तिने नव्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल