-
गेल्या अनेक दिवसांपासून क्रांती रेडकर हे नाव आपल्याला सतत ऐकायला मिळतयं.
-
क्रांती रेडकर ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
-
क्रांतीने रुइया कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे.
-
क्रांती २००० मध्ये ‘सुन असावी अशी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात ती अंकुश चौधरीसोबत दिसली होती.
-
क्रांतीने ‘गंगाजल’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘जत्रा’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘श्रीमंत दामोदर पंत’सारख्या अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
क्रांतीचे ‘कोंबडी पळाली’ ही गाणं लोकप्रिय गाण्यापैकी एक आहे.
-
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लेटर्स’ मदर तेरेसा यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या चित्रपटात क्रांतीने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांतीने केले होते.
-
क्रांतीने २०१७ मध्ये आयआरएस ऑफिसर समीर वानखेडेंशी लग्न केले.
-
क्रांती आणि समीर यांना दोन जुळ्या मुली आहेत.
-
क्रांतीचे आशिशान घर आतुन कसे आहे पाहुया…
-
क्रांती मुंबईत राहते.
-
क्रांतीच्या घराच्या भींती या पांढऱ्या रंगाच्या आहेत.
-
क्रांती बऱ्याचवेळी सूर्यास्ताचे फोटो शेअर करते.
-
क्रांतीला संध्याकाळी सूर्यास्त पाहायला प्रचंड आवडतं.
-
क्रांतीने तिच्या गॅलरीत लाकडी सोफा ठेवला आहे.
-
दुसऱ्या बाजुला तिने एक छोटा टेबल ठेवला आहे.
-
क्रांतीने तिच्या गॅलरीत अनेक फोटो फ्रेम लावल्या आहेत
-
क्रांतीने फुलांची रोपं देखील लावली आहेत.
-
क्रांतीला तिच्या श्वानासोबत खेळायला प्रचंड आवडते.
-
क्रांतीच्या घराचे दरवाजे तपकिरी रंगाचे आहेत.
-
क्रांतीच्या बेडरुममध्ये तपकिरी रंगाचं फर्निचर आहे.
-
क्रांतीचा हा लक्ष्मी पूजनचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
-
क्रांती ही सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. (All Photo Credit : Kranti Redkar Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”