-
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूकची त्यांच्या कपड्यांची कायमच चर्चा असते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या एअरपोर्ट लूकमुळे देखील चर्चेत असतात. नुकतच अभिनेत्री कियारा आडवाणीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं.
-
कियाराने यावेळी एक पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि शार्टस् परिधान केली होती.
-
तसचं तिने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले होते. आणि ब्राऊन लेदर बॅग घेतली होती.
-
एअरपोर्टवर कियाराला फोटोग्राफर्सनी गाठताच तिनेही फोटोसाठी पोज दिल्या.
-
कियाराने परिधान केलेलं टी-शर्ट अगदी साध वाटतं असलं तरी या टी-शर्टची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
-
कियाराने Gucci ब्रॅण्डचं टी-शर्ट परिधान केलंय.
-
या टी-शर्टची किंमत ७०० डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ५२ हजार रुपये इतकी आहे.
-
हे टी-शर्ट ऑनलाइन देखील उपलब्ध आहे.
-
कियारा तिच्या या क्यॅज्युअल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
-
कियारा लवकरच ‘गोविंदा मेरा नाम’ सिनेमात झळकणार आहे.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल