-
आपल्या उत्तम अभिनय आणि नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक.
-
मानसीने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली.
-
प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे.
-
मानसी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
नुकतंच फरिदाबादमध्ये मानसीच्या दिराचं लग्न पार पडले.
-
दिराच्या लग्नासाठी मानसीने खास लूक केला होता.
-
‘सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान, प्रदीप रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान’ असं उखाणा घेत मानसीने हा फोटो शेअर केला आहे.
-
मानसीच्या दिराचा लग्नसोहळा चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत ठरला.
-
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक / इन्स्टाग्राम)

दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?