-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या चित्रपटांसोबतच हटके व आकर्षक स्टाइलसाठीही चर्चेत येत असते.
-
फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा तिला स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखलं जातं.
-
११ जानेवारीला अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे.
-
अनुष्काने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
यामध्ये अनुष्का स्विमिंग कॉश्यूम घालून खूपच सुंदर दिसत आहे.
-
बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
-
अनुष्काच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच विराटच्या कमेंटमुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.
-
अनुष्काचे हॉट आणि बोल्ड फोटो पाहिल्यानंतर त्याच्यावर कमेंट करण्याचा मोह विराटलादेखील आवरता आला नाही.
-
विराटने अनुष्काच्या फोटोवर हार्ट आणि स्माइलीच्या काही इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.
-
विराट आणि अनुष्का ही जोडी कायम त्यांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे कायम चर्चेत असते.
-
चाहत्यांच्या गराड्यात असो किंवा सोशल मीडियावर असो, दोघेही एकमेकांवर असलेले प्रेम मुक्तपणे व्यक्त करतात.
-
आई झाल्यापासूनच अनुष्काने बॉलिवूडपासून ब्रेक घेतला आहे. पूर्ण वेळ ती मुलीसोबत घालवताना दिसते.
-
अनुष्काला अनेकदा क्रिकेट सामन्यांच्या वेळी विराटसोबत स्पॉट केलं जातं.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का शर्मा / इन्स्टाग्राम)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल