-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
अंकिता प्रियकर विकी जैनसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
-
गेल्या काही वर्षांपासून अंकिता विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
अंकिताच्या लग्नाचं काउंटडाऊनही सुरू झालं आहे.
-
लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी अंकिताच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलर पार्टीचं आयोजन केलं होतं.
-
अंकितासाठी तिच्या मैत्रिणींनी जय्यत तयारी केली होती.
-
बॅचलर पार्टीमध्ये अंकितानं स्पेशल आणि ट्रेंडी केकसुद्धा कापला.
-
या बॅचलर पार्टीसाठी खास सजावट केली असल्याचं फोटोत पाहायला मिळतंय.
-
बॅचलर पार्टी (स्पिन्स्टर) म्हटलं की सर्व बंधनं सोडून अंकिता आणि तिच्या मैत्रिणींनी दंगा केला.
-
या बॅचलर पार्टीला अंकिताच्या जवळच्या मैत्रिणी उपस्थित होत्या.
-
आपल्या या खास बॅचलर पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ अंकिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
अंकिताने ही बॅचलर पार्टी मनमुरादपणे एन्जॉय केल्याचं दिसून येत आहे.
-
अंकिताचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
अंकिताची लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश