-
अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते.
-
मराठी ‘बिग बॉस’मुळे स्मिता खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली.
-
स्मिताने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोत पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि हिरव्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.
-
या फोटोमध्ये स्मिता अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.
-
स्मिताच्या या फोटोंना काही हजारांच्या संख्येने लाइक्स आहेत. (सर्व फोटो सौजन्य : स्मिता गोंदकर / इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन